तुला कोणी पाहिलंतर जीव माझा जळतो जगापासून कुठे लपवू मग हा विचार मला पडतो. Happy Birthday Sweet Heart.
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हिच ईच्छा.. शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे.. आदर् श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे.. HAPPY BIRTH DAY
आईच्या मायेला जोड नाही ताईच्या प्रेमाला तोड नाही मायेची सावली आहेस तू घराची शान आहेस तू तुझे खळखळतं हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे तू अशीच हसत सुखात राहावी हीच माझी इच्छा आहे लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच् छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रा, येणारे वर्ष तुला सुख समृध्दी ऐश्वर्या आरोग्यमय लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या सोबत राहण्याचे भाग्य मिळणे हेच माझे सौभाग्य आहे.
माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते… माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद…!!!
Happy Birthday Wishes in Marathi for Husband

तुमच्या मेहनतीच्या आधारे तुमचं भविष्य घडतं. प्रत्येक पावलावर तुम्ही यशाच्या दिशेने गेला पाहिजे. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 🎁
भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
अत्यंत मायाळू पण खूपच डिमाडिंग अशा आमच्या जावयाला आमच्या लाडक् या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो.. रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा, माझ्या नवरोबांना वाढदिवसाच् या हार्दिक शुभेच्छा…!!!
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.., तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.., मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे…, || वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खू प शुभेच्छा!
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घे ऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!! 🎁

कुणाच्या हुकुमात नाही तर स्वतःच्या रुबाबात जगणाऱ्या शानदार व्यक् तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
आईच्या मायेला जोड नाही, ताईच्या प्रेमाला तोड नाही, मायेची सावली आहेस तू, घराची शान आहेस तू, तुझे खळखळत हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे, तू अशीच हसत सुखात राहावी, हीच माझी इच्छा आहे… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार् दिक शुभेच्छा…!
तुला तुझ्या आयुष्यात सर्व सुख मिळो आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक् षा पूर्ण होवोत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁
तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे.. तूच माझ्या जीवनाची सुरुवात, आणि तूच शेवट आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पिल्लू.
तुझ्या केवळ असण्यानेच आमचं आयुष्य आनंदी आहे, तू नेहमी निरोगी आणि सुखी राहा हिच देवाजवळ प्रार्थना… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🧁
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.
💐 सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂

तुम्ही साकारलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा परिणाम आहे. तुमच्या पुढच्या वर्षी अधिक मोठं यश मिळो. 🎂 🎁
जीवेत तुम्ही शतं !!! पश्येत तुम्ही शतं !!! भद्रेत तुम्ही शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशयरू !!!
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
आज तुझा वाढदिवस वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो, आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂🥳या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा, आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…🥳🎂 🎉❤️HAPPY BIRTHDAY❤️🎉 🎂🥳या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…🥳🎂🎉❤️HAPPY BIRTHDAY❤️🎉

तुझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमी फुलत राहो, आयुष्य तुझं आनंदात न्हालेलं असो, प्रेम, यश आणि सुख लाभो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 💐🥳
तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday
दिसायला नुसते हँडसम एकदम चिकने आहेत आमचे जीजू वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला!
सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.
Love Birthday Wishes In Marathi

माणसाच्या या गद त अनेक चेहरे भेटतात, काही चांगले काही वाईट काही कधीच न लक्षात राहणारे, तर काही कायमचे मनात घर करणारे, मनात घर करणारी जी अनेक माणसे, जगताना लाभली त्यातले एक तुम्ही, म्हणुनच या वाढदिवसा निमीत्त आपुलकीच्या, शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. हॅपी बर्थडे…
आजचा दिवस खास आहे, ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे.
तू माझा Mr. Perfect आहेस कारण जेव्हा मी तुझ्या सोबत असते तेव्हा सर्व काही बेस्टच असते… हॅप्पी बर्थडे Mr. Perfect…
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस. तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या आयुष्यात सुख, आरोग्य, आणि आनंद येवोते हीच ईश्वराची करणारी असो. 🤗🙏🎂
प्रेमळ, सुंदर आणि शांत स्वभावाच्या माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी हिम्मत तर तेव्हाच वाढते जेव्हा भाऊ बोलतो तू चल मी आहे तुझ्या सोबत… आशा लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई. तुझ्या या लाडक्या मुलीचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी, मी एकच मागणी मागतो की, हे देवा मा यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला, आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरले ला समुद्र द्यावा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
पाळीव प्राण्यासाठी (गमतीशीर) तुझं प्रेम हे अगदी निरागस, तू घरातला आनंद आहेस, प्यारा कुत्रा/माऊस, वाढदिवसाच्या वाफ वाफ शुभेच्छा! 🐾🎉
तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!
होळीचा रंग वहिनी, मैत्रीची चाहूल वहिनी प्रेमाचे बोल वहिनी, रस् त्यातील वाट वहिनी मायेची सावली वहिनी, मातीची थाप वहिनी ओये हिरो म्हणून काम सांगणारी वहिनी बहिणीची आस पुरवणारी वहिनी पाकळ्यांचे फुल वहिनी, हृदयातील आवाज वहिनी अशा या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कधीही मागे वळून पाहू नका, तुमच्या पुढचं आयुष्य प्रेरणादायक आणि यशस्वी होवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
💐झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.💐
माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस, माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस, आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शु भेच्छा.
नणंद जी, दिवसाच्या अनेक शुभेच्छा! 🎂🎊तुम्ही नेहमी निरोगी रहा, हसत राहा आणि दीर्घायुष्य लाभो. 💖
माझ्या स्वप्नांसाठी तुम्ही तुमचे आयुष्य पणाला लावले, अजून काय हवे, यापुढे तुम्हाला सर्व सुख मिळो हीच सदिच्छा, बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या आयुष्यातील माझी सगळ्यात लाडकी व्यक्ती म्हणजे तुम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. 🍰
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
मित्रासाठी दुसऱ्यासाठी नेहमी पुढं असणारा, मनाने मोठा आणि दिलदार मित्र, तुला भरभरून यश लाभो, वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दोस्ता! 🤝🎂
नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
पार्ट्या करा, खा, प्या नाच, गाणे, फटाके फोडा पण वाढदिवसाच्या या पावन समयी मित्रांना हि वेळ द्या कि थोडा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यातील तुमची जागा कोणी घेऊ शकत नाही तुमच्या एवढे प्रेम साल्याला कोणी देऊ शकत नाही हॅपी बर्थडे पाहुणा
आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय पहिलं नाही तर शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान.
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.
तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला आणि खासकरून तू माझ्या जगात आलास. याचा मला खूपच आनंद होत आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी! कधी वळून पाहता आमची शु भेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे! तुमच्या जीवनात सर् वकाही मनासारखे घडू दे !!! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा…!!!
मी तुला आताही तेच सांगते आणि जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ तेव्हा ही तेच सांगेन: तू माझ्या जीवनातले पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस.
दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!.
सहकाऱ्यासाठी तुझ्या साथीनं काम करणं सोपं वाटतं, तुझा उत्साह नेहमी प्रेरक असतो, हॅपी बर्थडे टीममेट! 🎂🤝
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. आजचा दिवस खूप खास आहे, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस् थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने, प्रेमाने आणि यशाने भरलेला असो. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 🎁
कितीही रागावले तरी समजून घेतले मला रुसले कधी तर जवळ घेतले मला रडवले कधी तर कधी हसवले केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
तुमच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळो, आणि तुमच्या स्वप्नांची उंची तुम्ही गाठू शकाल. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
बागेमध्ये फुलांच्या मोहरतो जसा पारिजात मैत्रीच्या या दुनियेतील तसे च तुम्ही फुल आहात तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!
वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस .. आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शु भेच्छा…!
दुःख काय आहे ते विसरून जाशील एवढा आनंद देव तुला देवो… वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 💝
वडिलांसाठी जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! या दिवशी तुम्हाला अत्यं त आनंद आणि आनंद मिळो हीच आमची शुभेच्छा! 🙏🙏
आपल्या आयुष्यात कधीच दुःखाची किनार सुद्धा नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतका आनंद द्यावी की आपल्याला आनंद सागरच मिळावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे हीच ईशवर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुमच्या आयुष्यात येणारी पुढील वर्षे सुखाची समाधानाची जाओ याच जन् मदिनी शुभेच्या बाबा.🎉🎂🙏
🍁नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा ह्याच तुम्हांला.🍁 ╚»★«╝ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ╚»★«╝
बहिण म्हणजे ईश्वराने पाठवलेला प्रसाद असतो अशा बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊
दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी खूप भाग्यवान आहे, मला बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी, मला एक सोबती मिळाली, प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू, तुला मिळवून मी झालो धन्य, प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी, हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी…!!!
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या🌤 फु लासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! 🥳 वाढदिवसाच्या🎂 अनंत शुभेच्छा! 🥳
🌤वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट, पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट ↤↤↤↤↤ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा भावा
सूर्याने प्रकाश आणला आहे आणि पक्षी गात आहे, फुले हसून म्हणाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Wishes In Marathi with Flowers

कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस… वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिये…!!!
आपल्या वडिलांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🙏
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.. शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर् श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोने री दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, केवळ सोन्यासारख्या लोकांना.
जगातील सर्वात प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सुंदर आणि गुणी अशा आमच्या जावई बापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फ़ुलावं.. वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…!
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🍁 जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!✨ ╚»★«╝ वाढदिवसाच्या 🎂हार्दीक शुभेच्छा ╚»★«╝ !
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस मम्मी पप्पांची छोटीशी बाहु ली आहेस तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रेरणादायक व्यक्तीसाठी तुझं जीवन हेच एक पुस्तक आहे, ज्यातून अनेकजण शिकत आहेत, तुझा प्रवास अजून महान व्हावा, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! 📖💫
🥳🎂नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे🎂🥳 ❤️🎉वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा🎉❤️ 🥳🎂नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवसअसेच फुलावे वाढदिवशीतुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे 🎂🥳❤️🎉वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा🎉❤️ Copy
तुमच्या जीवनात प्रत्येक क्षण प्रेमाने भरलेला असो, आणि तुमचं हसणे सर् वांना आनंद देत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂 🎁
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो. एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो. आयुष्याला योग्य दिशा देतो, जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो… हैप्पी बर्थडे मित्रा…!!!
माझ्या मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा दिवस आला की वाटतं तुझ्यासारखा जिवाभावाचा मित्र मिळाल्याने माझे आयुष्य आनंदाने भरलेलं आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता!
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो, नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, वाढदिवसा निमित्त शुभेच्छा…!
तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात… अशा माझ्या सर्वोत्तम पतीला, वाढदिवसाच्या हार्दिक शु भेच्छा…!!!
खिसा रिकामा असूनही कधी दिला नाही नकार, तुमच्याइतका श्रीमंत व्यक्ती आजपर्यंत कधीच आला नाही आयुष्यात, अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच् छा!
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना…! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!!!
गंभीर परिस्थितीत योग्य सल्ला देऊन माझे मार्गदर्शन करणाऱ्या भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी माझ्या ताईला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार पती व मला जिजू दिलेत..! भाऊजी तुम्हाला वाढदिवसाच् या शुभेच्छा.
जन्मदिवसाच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही जेव्हा कुठेही थांबता, तेव्हा तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी. 🎂 🎁
🌸नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखां नी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा…🌸 ╰☆☆ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! ☆☆╮
तुला तुझ्या आयुष्यात सर्व सुख मिळो आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पू र्ण होवोत, याच शुभेच्छा माझ्या भावा!
तुमचं जीवन प्रेम, सुख आणि समृद्धीने सजलेलं असो. तुमच्या प्रत्येक स्वप्नांना उंची गाठता यावी. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 🎁
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना. शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
✨आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा. 🥳 🍁 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂
🥳🎂वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो!🎂🥳 ❤️🎉वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎉❤️ 🥳🎂वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नयेम्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!यशस्वी व औक्षवंत हो!🎂🥳❤️🎉वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎉❤️
जन्मदिनाच्या शुभेच्छा, आयुष्य दीर्घायुष्याचा आनंद आणि सुख आपल्या वडिलांना मिळो!
कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वडिलांसाठी जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🙏
आज पुन्हा तो दिवस आला आहे आनंदाने नाचू गाऊ या. भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचा वाढदिवस साजरा करूया.
देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो, आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नानंद जी! 🎉🎂 तुमच्या अंगणात आणि तु मच्या कुटुंबात सदैव सुख, समृद्धी आणि आपुलकी नांदो. 🤗
जन्मो जन्मी राहावे तुझे आणि माझे नाते, दरवर्षी यावे क्षण हे अधिकाधिक, पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा अनेक
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा… 🥳 ╰☆☆ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! ☆☆╮.! 🥳
बहिणी सारखी मैत्रीण काही काही जणांकडे च असते. मी भाग्यशाली आहे की माझ्याकडे तुझ्या सारखी बहिण आहे.💖🎂🎂
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे! ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो..! आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू तुला मिळवून मी झालो धन्य प्रत्येक जन्मी तू च मला मिळोवी हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं, तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🍰
तुमचा चेहरा जेव्हा समोर आला, तेव्हा माझं मन फुललं, देवाची आभारी आहे ज्याने, तुमची माझी भेट घडवली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
जिजू, भाऊजी, दाजी वाढदिवसाच्या शुभेच्छा

हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये, अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये, पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा हिच परमेश्वर चरणी प्रार्थना… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁
मान तुमचा मोठा, आहात तुम्ही खूपच प्रेमळ, तुमच्याशिवाय नाही आमच् या घराला घरपण, भाऊजी , तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा COPY
✨व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तु झ्या भावी जीवनासाठी 🥳 ◦•●◉✿ जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ✿◉●•◦!
🎉🎂व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा🎂🎉 ❤️🥳तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳❤️ 🎉🎂व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषीही एकच माझी इच्छा🎂🎉❤️🥳तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳❤️
आई म्हणजे आनंदाचा झरा, आई तू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहेस, तुझ्या या खास दिवशी तुला माझ्या मनातील प्रेम कदाचित मला दाखवता येणार नाही पण वागण्यातून तुझ्याविषयीचे प्रेम नक्की व्यक्त होईल, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ, कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात.. कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद, पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद. प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच् छा !
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही… पण तुझ्या ये ण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… वाढदिवसाच्या प्रेम शुभेछा…!
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.. 🙏
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, वडिल! आपल्या आयुष्यात सुख, आरोग्य, आणि शांतता येवोतील.🎂🙏
जीवनात नवे क्षितिज गाठत राहा, स्वप्नांच्या मागे धावत राहा, प्रत्येक क्षण आनंददायक असो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟🎁
तुम्ही जीवनात खूप प्रेम दिले सर्व सुख मिळवून दिले.💖🥰 जगातल्या सगळ् यात चांगल्या वडिलांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा🙂🙏
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो. तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा. तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा. वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.
Sister Birthday Wishes In Marathi

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण, एक सण होऊ दे हीच सदिच्छा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत तुझा वाढदिवस यावा आणि तू पार् टी द्यायला कधी न विसरावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा
जीजू आहे माझे जवळचे मित्र, त्यांच्याशिवाय जात नाही आमचा एकही क् षण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,जीजू
वाढदिवसाच्या सदिच्छा मित्रा. तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस तुझ्यासोबत घालवलेले क्षण आनंदी होते. तुला तुझ्या आयुष्यात कायम आनंद मिळो हीच माझी ईच्छा आहे.
पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व!
वाढदिवस येतो, स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!
माझ्या प्रिय बंधू ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळचा व्यक्ती आहेस. मी अशा करतो की तू तुझी स्वप्न आणि ध्येय नेहमी पूर्ण होऊ दे तुला तुझ्या आयुष्यात कायम यश मिळू दे…
🎂तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. 🥳 .•♫•♬• वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! •♬•♫•.
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू कायम माझ्या हृदयाच्या जवळ असतोस. मी प्रार्थना करतो की तू तुझ्या जीवनात यशस्वी होवो आणि तुझी सर्व सप्ने पूर्ण होवो.
नवे क्षितीज नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो…! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
तुम्हाला 🫵तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं.. तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं. त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो. हीच देवाकडे प्रार्थना आहे. 🍁वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.🍁
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
जन्मदिवसाच्या या खास दिवशी, तुम्ही ज्या गोष्टींना ठरवलं आहे त्यात अपार यश मिळवावे आणि तुमच्या स्वप्नांना साकार कराव. 🎂 🎁
जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
फुलासारखे सुगंधित तुझे आयुष्य असू दे. आयुष्यातील सगळी सुखे तुझ्या पायाशी असू दे. तुझी साथ आयुष्यभर असू दे… जन्मदिन मुबारक दादा 💖
🍁त्याचा सुगंध तुझ्या 🫵सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.🎂 शिवमय ]|I{•——» 🎀 वाढदिवसाच्या हार्दिक शुभे च्छा 🎀 »——•{I|] ! 🥳
प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
जीजू, तुम्ही आहात खूपच लाडके, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य दे वो! 🎁
तुझे नाव शिखराच्या उंचीवर असावे, सूर्याप्रमाणे तुझे आयुष्य चमकून निघावे, या सारूया विश्वात तुझी ख्याती पसरावी, माया प्रिय मित्रला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजीसाठी तुझ्या प्रेमात शांतता आणि संस्कार आहेत, तुझी गोष् ट ऐकणं स्वर्गीय वाटतं, आजी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🪔❤️
आई तुझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण असतो कारण तू माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती आहेस. तू कायम माझ्या सोबत राहावं आणि तुला उत्तम आरोग्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आई तुझ्या प्रेमामुळे आणि सहवासामुळे माझे आयुष्य प्रकाशमान होते. जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
आई, तुझे हसणे हा माझ्यासाठी आशीर्वाद असतो. तुला आनंदी बघून माझे मन आनंदाने भरुन जाते. आई तू कायम आनंदी आणि माझ्या सोबत रहाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई
Husband Birthday Wishes In Marathi

ताई आपणास उदंड आयुष्य लाभो…! व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर् घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भावा नाही पळणार मी, तू ही कुठे नको जाऊ। वेळ आलितर आपण एकत्र मिळून मार खाऊ, अस म्हणणाऱ्या माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या अनलिमिटेड शुभेच्छा…!!!!!!!!
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.
तुमचे माझे नाते जसे साखर आणि मीठ, दोघांना सोड्यात टाकले तर मिळते एक झक्कास चव, काय जीजू मग वाढदिवसाची पार्टी कधी
तुझं जीवन गुलाबासारखं फुलावं, प्रत्येक स्वप्न तुझं पूर्ण व्हावं, सर्व इच्छांचा पूर यावा, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 🎂🌹
सर्वात वेगळी आहे माझी बहीण सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म् हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही हॅपी बर्थडे ताई !
तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं, तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जीजू, फुलांप्रमाणे सुंगध भरणाऱ्या माझ्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच् या शुभेच्छा
आई, तू कायम जिंकत असतेस. तुझ्यासमोर कोणतीही अडचण वाटत नाही. तुझे आयुष्य कायम आनंदी आणि समृद्घ रहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही, किं वा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही, एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.
आज तुझा वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक तुझ यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीती वृद्धिंगत होत जावों आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य ये त राहो आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा. तू माझा सगळ्यात खास मित्र आहेस आणि माझ्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेस. मी आशा करतो की तुझ्या आयुष् यात कायम सुखाचे क्षण येऊ देत.
हसत राहो तुम्ही करोडो मध्ये खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..! माझे लाडके भाऊजी, यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Daughter Birthday Wishes In Marathi

✨आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे . 🥳 🍁 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट, पन थोड्याच वेळात त्या तु झ्यापर्यंत पोचतील थेट!
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे!
माझ्या प्रत्येक समस्येचे तुम्ही केले निराकरण, तुमच्यामुळे मला मिळाली नवी दिशा, दाजी तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
भाऊ आपण किती चांगले आहात भाऊ आपण किती गोड आहात, तुम्ही किती खरे आहात, नाहीतर आम्ही कायम खोटे बोलतो, खूप झाली तारीफ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही यशवंत हो दीर्घायुषी हो बाळा तुला आजीआजोबांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभे च्छा!
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या🫵 नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच् छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
Birthday Wishes in Marathi ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी. आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा…! वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!
खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात काऱण तुमच्यामुळे माझ्या बहिणीला चां गला नवरा मिळाला, आणि तुमच्या आईच्या मुलाला चांगली बायको मिळाली, चला आता बाकी सगळे राहू दे, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मनाला अवीट आनंद देणारा, तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की, वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे…. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!
नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असंच फ़ुलत राहावे, तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे…!!! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
दुःख काय आहे ते विसरून जाशील एवढा आनंद देव तुला देवो… वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहेस गं, पण माझासाठी तर तू च माझी संपूर्ण दुनिया आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.
Wife Birthday Wishes In Marathi

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या✨ तुझी ओळख फक्त सुखाशी व् हावी माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे🎂 माझ्या गोडुलीला! 🥳 💙💜💛🧡❤️️ जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ❤️️🧡💛💜💙
पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
बहिणीसाठी तू नसतीस तर आयुष्य बेचव झालं असतं, तुझं हसणं माझं बळ आहे, तुला यशाचं आणि प्रेमाचं वरदान मिळो, हॅपी बर्थडे बहिण! 🌸💖
संकल्प असावेत नवे तुझे. मिळाव्यात त्यांना नव्या दिशा. प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे. ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आई, तू एक सुंदर मुकुट आहेस जो सतत आमच्या डोक्यावर चमकत असतो. तु ला सुख, समृध्दी, ऐश्वर्या, आरोग्य प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या आई.
आनंदी क्षणांनी भरावे तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो. लव्ह यू सो मच. हॅप्पी बर्थडे किंग…!!!
सारखरेसारख्या आमच्या गोड जीजूंना, वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
🌼 आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो,🌼 अनेक आशीर्वाद 🥳
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्यदेवो हिच ईच्छा.. शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे.. आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..HAPPY BIRTH DAY
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे… यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!!
माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू कायम माझ्या काळजाच्या जवळ राहशील. तू तुझ्या जीवनात कायम यशस्वी होवो आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवो हीच सदिच्छा.
🎉🎂माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.🎂🎉 🎉❤️हॅपी बर्थडे छोटी❤️🎉 🎉🎂माझी बहीण माझ्याशी भांडते,पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेतेआणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.🎂🎉🎉❤️हॅपी बर्थडे छोटी❤️🎉
Papa Birthday Wishes In Marathi

💖तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या ये ण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! 🥳 वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !🎂
🎉🎂आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच🎂🎉 🥳❤️माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🥳 🎉🎂आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतोप्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतोतुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवोमाझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच🎂🎉🥳❤️माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️🥳
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…हीच शुभेच्छा!
तुम्ही हसता तेव्हा दिसता खूपच सुंदर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दादा तू माझ्या आयुष्याचा सहारा आहे. माझ्या धेयाच्या वाटेवरचा किनारा आहे. जीवनाचा कोणताही प्रवास असा नसावा ज्यामधे तुझी सोबत नाही. हॅप्पी बर्थडे भावा 🥰🎉🎉
आजचा दिवस नव्या संधी घेऊन आला आहे, जुने क्षण आठवणीत ठे व, आणि नव्या क्षणांचं सुंदर स्वागत कर, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎁🍀
माझ्या आदरणीय दाजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागले. आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद
शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच् छा स्मरावी ! तुझ्या सर्व इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा ! मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
काळजाचा ठोका म्हणा किंवा शरीरातील प्राण असा मित्र आहे भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहिनूर हिरा ह्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या हार् दिक शुभेच्छा…!
हसत राहा तू सदैव तू, चमकत राहा सदैव तू, जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
मुलासाठी तू माझं स्वप्न, माझं विश्व, तुझं हसूच माझं सर्वस्व, बाळा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎈🧁
लाडके आहात, लाडके राहाल, जीजूंना वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभे च्छा
हसत राहा तू लोखोंच्या गर्दीत चमकत रहा तू करोडोंच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत रहा…🎊 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो…! जय शिवराय…!
Birthday Wishes In Marathi For Friend

🥳🎂तू आणि मी अजिबातच वेगळे नाही. तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी सर्व काही आहेस..🥳🎂 🎉❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉❤️ 🥳🎂तू आणि मी अजिबातच वेगळे नाही.तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानेमला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की,तू माझ्यासाठी सर्व काही आहेस..🥳🎂🎉❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉❤️
बाबा मी आयुष्यात कुठेही जाऊ पण माझ्या आयुष्यात तुम्ही जागा एक नं बर ची च राहील. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉🎉
✨जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,🎂 भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे. 🥳 ◦•●◉✿ जन्मदिवसाच्या🎂 मनःपूर्वक शुभेच्छा ✿◉●•◦!
🌞तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे लाडक्या परीला 🍁 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍁
तू माझ्या आयुष्यात असण्याने मी खरंच खूप आनंदी आहे आतापर्यंत माझ्या प्रत्येक वेळेत माझी खंबीर साथ दिल्याबद्दल धन्यवाद वाढदिवसानिमित्त माझ्या सुंदर पत्नीस हार्दिक शुभेच्छा.
✨आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. ◦•●◉✿ जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ✿◉●•◦
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे, साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Birthday Wishes In Marathi For Husband

देवानेही उत्सव बनवला असेल, ज्या दिवशी तुला बनवले असेल, त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल, ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल. अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा!
माझ्या प्रिय काका – काकी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम् ही माझ्या जीवनातली सगळ्यात महत्वाची लोकं आहेत. तुम्ही सतत आनंदी प्रगतीपथावर राहवे.
🎉🎂जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा🎂🎉 🥳❤️तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤️🥳 🎉🎂जगातील सर्व आनंद तुला मिळोस्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असोमाझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आलीतो सुंदर दिवस हा🎂🎉🥳❤️तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤️🥳
माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ आणि यशाचे कारण असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
जे जे हवे तुला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहु न कळु दे, शिखरे यशाची सर तु करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तु झ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखे घडू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
पृथ्वीवरील सगळ्यात सुंदर प्राण्यास म्हणजे माझ्या जीजूंना वाढदिवसाच् या शुभेच्छा
जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
प्रेमाचे तर् माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप प्रेम भरून शुभेच्छा…!!!
सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो, फुलासारखा मोहक हो आणि कुबेरा सारखा ऐश्वर्यवान हो… वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा
आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो, पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना, मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात. जसा तुझा वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
✨ आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही. 🥳 वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
Aai Birthday Wishes In Marathi

तू आहेस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे. तुला वजा केले तर माझे सारे जगणे व्यर्थ आहे. प्रिये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
तू मला माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि प्रकाश दिला. मला आशा आहे की, तुझा वाढदिवस हा सर्वात आनंददायक जाईल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
