[1194+] Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (2025)

तुमचं आयुष्य एक सुंदर गोड गोष्ट असो, जिच्यात प्रेम आणि हसणं कधीच कमी होऊ नये. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 🎁

आईसाठी (Mom) आई म्हणजे प्रेमाचा समुद्र, तुझं आशीर्वादचं छत्र कायम राहो, तूच माझं जग आहेस, आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🌺❤️

हसरा राहा तुम्ही, आनंदी राहा तुम्ही, करोडोंमध्ये व्हावी तुमची उलाढाल, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला आम्ही कुटुंबिय आज

नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फुलावं, वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..

जगातले सर्व सुख तुला मिळावे, आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे, हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

आज आपला वाढदिवस, आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस आपला असा असावा कि समाजातील प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभे च्छा!

🌞कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं..🌹 तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास आहे कि, हे तू 🫵समजून घेशील.. वाढदिवसाच्या उशिरा🌹 दिलेल्या शुभेच्छा!🎂

Contents

Happy Birthday Wishes In Marathi for Jiju, Bhauji, Daji!

birthday wishes in marathi aho
birthday wishes in marathi

तुमच्या जीवनात येणारी प्रत्येक नवी सुरुवात यशस्वी होवो आणि तुमचं प्रत्येक पाऊल उंची गाठा. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 🎁

माझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत कायमस् वरूपी राहील, तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग् रह राहील, आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया, वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा !

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी, कधी वळून पाहता आमची शु भेच्छा स्मरावी, तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे… तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा…! वाढदिवसानिमित्त आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शु भेच्छा!!

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी. आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा…! वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

सुंगधी पुष्पांनी भरलेले तुमचे जीवन असावे, सुख-समृद्धींनी संपूर्ण,परिपूर्ण असे तुमचे आयुष्य व्हावे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीजू

Brother Birthday Wishes In Marathi

birthday wishes in marathi aai
birthday wishes in marathi aai

तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो, पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं. अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई. तू माझ्या जीवनातील शक्तिस्थान आहेस. तुझ्या प्रेमामुळे मी माझ्या जीवनात यशस्वी होत आहे.

तुमचं अस्तित्व तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक आशीर्वाद आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! 🎂 🎁

बायकोसाठी तुझं अस्तित्वच माझं सौख्य आहे, तू आयुष्यात आलीस, तेव्हापासून जगणं खुललं, माझ्या जीवाशिवा प्रेयसीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा! 💕🌹

आपल्या आवडत्या वडिलांना वाढदिवसाच्या तापमान शुभेच्छा! तुमचा दिवस प्रेम आणि हास्याने भरला असो! ❤️🙏

आमच्या लाडक्या आणि प्रिय जीजूंना वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच् छा

बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात, मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात. तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!

या अनमोल आयुष्यात तुझी साथ हवी आहे, शेवट पर्यंत सोबतीला तुझा हात हवा आहे, कितीही संकटे आली आणि गेली, तरीही ना डगमगणारा तुझा विश्वास फक्त मला हवा आहे. प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात… काही चांगले, काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे…. आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात… आणि मनात घर करून राहणारी माणसं, त्यातलेच तुम्ही एक आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! हसत राहा तू… सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू, हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभे च्छा.

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे. सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर के ला आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नानंद जी!💖 तुमच्या आयुष्यात सदैव प्रे म, आनंद आणि समृद्धी येवो.

तुमच्या जीवनाला प्रेम, समृद्धी आणि यशाच्या संधींनी भरलेलं असो. तुमच्या प्रत्येक दिवसाला आनंदाची छाप असो. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 🎁

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल् याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा…!!! हॅपी बर्थडे

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदै व बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

रोज सकाळ आणि संध्याकाळ.. ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!!

🎂सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात. कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस. माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस. माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात. अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू, कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस. मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो. तूच आम्हाला धीर देतेस.. तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🍁

बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात, मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात. तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे दे वा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला आनंद सागर द्यावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Birthday Wishes In Marathi with flowers

birthday wishes in marathi download
birthday wishes in marathi download

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात? मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.. अशा माणसांपैकीच एक म्हणजे तुम्ही! म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

तू सांगितलेल्या गोष्टींमधून मला प्रेम आणि दयेची शिकवण मिळाली, आज मी जे काही आहे ते तुझ्याच शिकवणीचं प्रतिक आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवऱ्यासाठी तू माझा, माझा आधार, तुझ्याशिवाय आयुष्य अपु रं वाटतं, माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हृदयातून शुभेच्छा! 💖🎁

🥳🎂वारंवार येवो हा दिवस हेच म्हणतंय माझं मन तूम जियो हजारो साल🎂🥳 🎉❤️हीच माझी इच्छा आहे आज दीदी❤️🎉 🥳🎂वारंवार येवो हा दिवसहेच म्हणतंय माझं मनतूम जियो हजारो साल🎂🥳🎉❤️हीच माझी इच्छा आहे आज दीदी❤️🎉

🥳देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो, आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण् याची शक्ती तुम्हाला मिळो. 🥳 वाढदिवसाच्या 🎂हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! आयुष्याच्या या पायरीवर.. तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…! 🎉

माझ्या प्रिय आज्जी आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात आवडते व्यक्ती आहेत. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्या कठीण काळात कायम माझ्या सोबत असावेत अशी आशा करतो.🙏 मी तुमच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतो.🎊🎉🙏

मला लहान भावासारखे वागवणाऱ्या माझ्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवीतो, अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो, ज्यांना कधी ओळखत हि नसतो, त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई, आज तुझा वाढदिवस, आमच्या सर्वांसाठी खास दिवस, तुला जगातली सर्व सुख मिळो आणि यापुढे कधीही तुला दगदग करायला न लागो, याच इच्छेसह तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ज्या दिवशी तुला प्रथम पाहिले आजही तो दिवस मला लख्ख आठवतो, माझ्या मनाच्या वाळवंटामध्ये तुझ्या रूपाने जणू गुलाबाची कळी फुलली! Happy Birthday My Love

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.🌞 आदर्श शंभूचा ठे वता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..🎂 आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🍁

आई तू माझ्यासाठी स्वर्ग आहेस. तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे. तु झा वाढदिवस तुझ्या आयुष्यात आनंदाचे आणि उत्साहाचे क्षण घेऊन येवो. तू सोबत माझ्या सोबत रहावे आणि निरोगी आयुष्य जगावे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

✨ ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा ! 🥳 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂

व्हावीस तू शतायुषी…! व्हावीस तू दीर्घायुषी…! हि एकच माझी इच्छा. तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

💖कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, 🥳 ▌│█║▌║▌║ वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! ║▌║▌║█│▌

Happy Birthday Wishes In Marathi Text

Screenshot
Screenshot

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच् छा

आपल्या मैत्रीचे बंध असेच घट्ट बनून राहावे तुझ्या जगण्यातले दुःख सारे माझ्या वाटेला यावे जन्मदिनी तुझ्या या मागणे देवाने द्यावे तू माझ्या आणि मी तुझ्या डोळ्यांनी विश्व पहावे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रियकरासाठी तुझ्याशिवाय आयुष्य कल्पनाही करू शकत नाही, प्रेमातला तू प्रत्येक श्वास आहेस, हॅपी बर्थडे माय लव्ह! ❤️🎉

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नानंद जी!🎂🤗 तुमच्या जीवनात सदैव यश येवो आणि तुमचे जीवन सुख-समृद्धीने भरले जावो. 🙏💖

💖🙏जेव्हा कधी मला मदत आणि प्रेमाची गरज असते तेव्हा निस्वार्थी पणे ं तुम्ही माझ्या सोबत उभे राहता त्यासाठी धन्यवाद आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभे च्छा🙏💖

निर्मळ आनंद देणाऱ्या माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा स्पर्श होताच जाणीव होते मला माझ्या असण्याची तू नजरेसमोरून दूर होताच ओढ लागते मला तुला पुन्हा भेटण्याची. Happy Birthday Dear.

दिसायला एखाद्या हिरो🫠 ला ही लाजवणारे कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे Dashing_Boy🧖🏾‍♂️ या नावाने प्रसिद्द असलेले🫠 आपल्या Royal भावाला 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

माझ्या प्रिय आई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💖🥰 तू माझ्या आयुष्यात कायम सोबत असतेस आणि मदत करत असतेस. तू कायम आनंदी आणि निरोगी रहावो हीच प्रार्थना🙏🎉

आमच्या कुटुंबाला अजून सुंदर बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई… 🙏🎂 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 🎉🎉

दिसायला हिरो… आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय.. हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभे च्छा…!

बाबांचा मला कळलेला अर्थ, बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, अपरिमित काळजी करणारं मन, स्वतः च्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू कायम माझ्या सोबत असतेस आणि मला यशाची नवनवीन शिखरे गाठण्यासाठी मदत करतेस.

दाजी, तुम्ही आहात ग्रेट तुमच्या वाढदिवसाचा उडूद्या बार मस्त

लाभो संग सज्जनांचा जीवनी तुमच्या, अन् आशीर्वाद मिळो वाडवडिलांचे , हितचिंतकांची अशीच गर्दी भोवती जमावी. हेच सार आमच्या या शुभेच्छांचे..!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

भाऊचा Birthday म्हणल्यावर, चर्चा तर होणारच…! भाऊ नी राडा येवढा केलाय की भाऊच्या Birthday ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल…! अशा Looking वाल्या माझ्या भावा सारख्या मित्राला जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख शुभेच्छा… HAPPY BIRTHDAY BHAVA

नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच् छा.

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते. आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि, मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे. वाढदिवसाच्या हैप्पी शुभेच्छा…!!!

आज तुमचा वाढदिवस आहे आणि मला असे वाटते की आपण माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहात आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे. माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

साली-जीजूचे नाते आपले आहे एकदम झक्कास म्हणूनच तर सगळे जळतात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे, तुला उदंड आयुष्य लाभू दे हीच सदिच्छा! प्रिय मित्रास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

प्रत्येक वर्ष नवीन स्वप्नं घेऊन येतं, तुझं प्रत्येक पाऊल यशाच् या वाटेवर असो, जीवनात कायम आशेचा उजेड राहो, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌅🌸

तुमच्या जीवनातील प्रत्येक स्वप्नं सत्य होवोत आणि तुमचं आयुष्य नेहमीच हसतमुख असो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂 🎁

Happy Birthday Wishes In Marathi for Friend

birthday wishes in marathi for friend
birthday wishes in marathi for friend

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या, फु लासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना…!!!

माझ्या आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी खूप खूप धन्यवाद बहिणाबाई. मी आशा बाळगतो की येणारे वर्ष तुला सुखाचे समाधानाचे मिळो.🥰 याच जन्मदिनी शुभेच्छा.💖🎊🎊

 विद्यार्थी/शिकणाऱ्या साठी ज्ञानाची वाट चालणाऱ्या तुझं यश निश्चित आहे, प्रत्येक परीक्षेत तुझा विजय व्हावा, वाढदिवसाच्या अभ्यासू शुभेच्छा! 📚✨

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण् याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !

प्रेमळ तुमचा स्वभाव, केअरिंग तुमचे नेचर, जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🌸येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा, जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..🌤 मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे, प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.. हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा, परी तुला 💐 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !💐

आमच्या लाडामुळे अगदी एकाच वर्षात टरटरून फुगलेल्या आमच्या जावई बापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी खूप भाग्यवान आहे, मला बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी, मला एक सोबती मिळाली, प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

दिवसाची सुरुवात आणि शेवटही आज फक्त तुझ्यासाठी अशीच आयुष्यभर साथ तुला देतचं राहील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे माय लव.

तुमचे हृदय हे भगवंताच्या हृदयासारखे आहे. तुम्ही असे एकमेव व्यक्ती आहेत.🙂😌 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏💖

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले आज आला आहे एक खास दिवस माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते.

सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात. कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस. माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस. माझ्या जराशा दुःखाने , तुझे डोळे भरून येतात. अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू, कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस. मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो. तूच आम्हाला धीर देतेस.. तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रेमातील निखळ मैत्री, आणि मैत्रीतील नि:स्वार्थ प्रेम निभावलेस तू, मायेने आणि प्रेमाने माझ्या संसाराला दिले सुंदर रुप तू, वाढदिवसाच्या शुभेच्छा

साथ माझी तुला प्रिये, शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा, जोपर्यंत प्राण माझ्यात असेल… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi Brother

birthday wishes in marathi baby girl
birthday wishes in marathi baby girl

नेहमी हसत राहा, आनंदी राहा, नेहमी पुढे जात राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💐 नणंद जी!

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌞तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !🌹 तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, तुझ्या पंखानी आकाशात उंच भरारी घेऊ दे. तुला उदंड आयुष्य लाभू दे. हिच परमेश्वर चरणी प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! 💝

काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण असाहा आपला मित्र आहेे भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे काळजाच्या या तुकड्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो! हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा…!

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणता ही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण.. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण.. आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हिच सदिच्छा..!

आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. वाढदिवस माझ्या भावाचा आहे. 🎂🎂🙏 प् रार्थना करतो की हा दिवस असाच दरवर्षी येऊ देत.. हॅप्पी बर्थडे भाऊ 😎

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी. आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. हीच शुभेच्छा ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुझ्याशिवाय जात नाही दिवस हा माझा, सहचारिणी आहेस तू माझ्या या जीवनाची, पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi For Friend

birthday wishes in marathi words
birthday wishes in marathi words

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो. हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा…!!!

जे देवाकडे मागशील तू ते तुला 🫵मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.🎂 🍁वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🍁

प्रिय आई, तू माझा जीव की प्राण आहेस. तुझ्या विना माझे आयुष्य निरर्थक आहे. तू मला कायम संकटाच्या काळात कसे उभे राहायचे हे शिकवले आहेस. 💖💖Happy birthday Maa 💖💖

🎂🙏 माझ्यावर निस्वार्थी पणे प्रेम करून मला कायम सुरक्षित वाटावे म् हणून झगडणाऱ्या प्रिय बाबांना जन्मदिन मुबारक. 🙏🎉

वर्षाचे ३६५ दिवस महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस.. भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

मला खात्री आहे की तुम्ही पहिल्या सारखेच आम्हाला आमच्या जीवनात मार्गदर्शन करत राहाल.🙏बेस्ट पप्पांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा🎂😌

जेव्हा मला मिठी हवी असेल तेव्हा तुझे बाहू उघडे होते. जेव्हा मला मित्राची गरज असते तेव्हा तुझे हृदय समजले. तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन केले आणि मला उडण्यासाठी पंख दिले. !! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !!

लखलखते तारे सळसळते वारे, फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले, तु यासाठीच उभे आज सारे तारे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं ! भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम !🙏 🎂जन्मादिवसस्य शुभाशय: ! जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा, जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा.. मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे, प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.. हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा, परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव, त्याचा वाढदिवस कधी ही असुदे, प् रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच, मागणे मागतो त्याला आनंदी ठेव…!!!

तुमच्या संघर्षाची शक्ती आणि तुमच्या जिद्देचे फलस्वरूप तुमचं जीवन सुंदर आणि यशस्वी होईल. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 🎁

Happy Birthday Wishes In Marathi Bayko

happy birthday wishes in marathi ganpati bappa
happy birthday wishes in marathi ganpati bappa

 बॉस/मालकासाठी तुमचं नेतृत्व आमचं प्रेरणास्थान आहे, यशाच्या वाटेवर तुमचं मार्गदर्शन लाभो, सर, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🏆

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! आपणास वाढदिवसाच्या खूप खूप हार् दिक शुभेच्छा!

आज तुझा🫵 वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो, आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित् य येत राहो.. 🥳 ╚»★«╝ वाढदिवसाच्या 🎂हार्दीक शुभेच्छा ╚»★«╝

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव. !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

कसाही असलास तरी आता काय माझा भाऊ आहेस, किमान आजच्या दिवशी तरी शुभेच्छा द्यायलाच हव्यात ना! चल चल जाऊ दे, आजच्या खास दिवशी तुला मनापासून शुभेच्छा!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण ट्रकच तुझ् यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…!!!

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल, ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे. माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Birthday Wishes In Marathi For Brother

happy birthday wishes in marathi ganpati bappa
happy birthday wishes in marathi ganpati bappa

बाबा तुम्ही जगासाठी असाल एक व्यक्ती, पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जगच तुम्ही आहात, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear, तुला Success मिळो Without any Fear प्रत्येक क्षण जग Without any Tear, Enjoy your day my Dear, हैप्पी बर्थडे डिअर.

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.. हीच मनस् वी शुभकामना…!

माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🎂 तुम्हाला सुख समृध्दी आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.😌 तुम्ही आमच्या आयुष्यातील खरी संपत्ती आहेत आणि राहाल. तुम्ही आमच्या वाईट काळात आमचे साथ दिली आहे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम आमच्या सोबत राहू दे🙏💖

तुझं स्वयंपाकाचं कौशल्य अप्रतिम आहे, तुझ्या हाताला यश आणि प्रेम लाभो, वाढदिवसाच्या स्वादिष्ट शुभेच्छा! 🍛🎂

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो…!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नणंद जी, दिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂 तुमचे जीवन सदैव आनंदाने भरलेले राहो. 🎉

आनंद तुमच्या जीवनातून कोठेही जाऊ नये अश्रू तुमच्या डोळ्यातून कधीही वाहू नये तुमच्या जन्मदिनी या आनंदाचा प्रहर यावा तुमच्या व्यक्तित्वाला असाच कर्तु त्वाचा बहर यावा!

माझ्या मनातच नाही तर माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहे स. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.. पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.. हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण.. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण. आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा. वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.!

तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे.! लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

🥳🎂शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..🥳🎂 ❤️🎉जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎉❤️ 🥳🎂शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवतालाभो मस्तकी मानाचे तुरे..🥳🎂❤️🎉जन्मदिवसाच् या लाख लाख शिव शुभेच्छा..आऊसाहेब जिजाऊ आपणासउदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎉❤️ Copy

तुमच्या वाढ दिवसाचे हे, सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो, आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो. हीच मनस् वी शुभकामना.

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मेणबत्ती चा प्रकशासारखे आयुष्य तुझे उजळू दे. केक सारखे गोड तुझे हसू असू दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा भावा 💖🎉

तुझ्या चेहऱ्यावर हसू नेहमी कायम राहवो, , तुझ्या डोळ्यात अश्रूंचा एकही थेंब न येवो, आनंदाचे हसू तुझे असेच खुलत राहो, वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂🥳हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखां नी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे🎂🥳 🎉❤️हॅपी बर्थडे दी.❤️🎉 🎂🥳हे देवा,तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू देसर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे🎂🥳🎉❤️हॅ पी बर्थडे दी.❤️🎉

Flower Happy Birthday Wishes in Marathi With Flowers

happy birthday wishes in marathi english for friend
happy birthday wishes in marathi english for friend

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच् छा.

वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे माझ्या भावाचा 🫵वाढदिवस.. भाऊ तुला 🌤 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .🌤

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

आई तुळजा भवानी तुला संघर्षाचं बळ देवो छत्रपतींच्या स्वराज्यासारखं पराक्रमाला फळ देवो तुझ्या सामर्थ्याने गुंग व्हावी भल्याभल्यांची मती काळाने ही गावी तुझ्या कर्तृत्वाची महती, तुझ्या जन्मदिनी याच शिव शुभेच्छा!

माझ्या मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुझ्यासाठी जेवढा आनंदी असेल तेवढा कमीच असेल. मी तुझ्यासोबत कायम आनंदी राहू इच्छितो.

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्राणाहून प्रिय बायको तुला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या 🫵वाढदिवसाचा क्षण आला की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे.🎂 🍁वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🍁

नाही फरक पड़त जरी विरोधात गेल संपूर्ण जग व घरदार, कारण आपल्या मागे आहे आपला भाऊ जोरदार… वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा भावा…!!!

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पू र्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

इंद्रधनुष्यप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे, तु सदैव आनंदी असावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. “आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !! 🎂

🎂सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,🌤 सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, केवळ सोन्यासारख्या लोकांना.🫵

माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.🎊 तुम्ही इतरां साठी खूप काही करत आला आहात त्याबद्दल अम्ही तुमचे आभारी आहोत🙏🙂

आज आपला वाढदिवस येणारा प्रत्येक दिवस आपल्याला यश, ज्ञान देवो आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो. सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात कायम ये त राहो.. आई जगदंबे आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !!!

आनंदी क्षणांनी भरालेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎁

Happy Birthday Wishes In Marathi For Son

happy birthday wishes in marathi for mother
happy birthday wishes in marathi for mother

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले…! तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आमचे लाडके भाऊ दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आमच्या गावची शान हजारो लाखो पोरींची जान असलेले अत्यंत हँडसम, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे असे आमचे खास लाडके मित्र यां‍ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्यात सगळी सुख तुला🫵 मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.🎂 🍁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍁

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदै व बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..

फुलांनी अमृत जाम पाठवला आहे! सूर्याने आकाशातुन सलाम पाठवला आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मित्र पण तू… भाऊ पण तू… माझ्या आयुष्याचा सहारा पण तू.. तुझी झोळी आनंदाने भरू दे आणि जन्मो जन्मी हाच भाऊ मिळू दे .. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच् छा दादा

बाबा तुमच्या चेहऱ्यावर कायम प्रसन्नता आणि आनंद रहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🎂🙏🙏

😇तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते, मग कधी करायची पार्टी?😇 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज् ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. “आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच् या अगणित शुभेच्छा !!

आहात वयाने मोठे, पण तरिही आहात माझ्या मित्रासारखे, माझ्यातल्या लहान मुलाला आणि तुमच्यातील बालपणाला टिकवून ठेवणाऱ्या माझ्या भाऊजीना वाढदिवसाच्या शुभेच्छा

🥳🎂प्लॅन्स असावे तुझे नवे,मिळावी त्यांना योग्य ती दिशा…तुझ्या सोबत प्रत्येक एक एक क्षण जगणेहीच आहे माझी देवाकडे इच्छा…🥳🎂❤️🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️🎉

कोणत्याही परिस्थितीत आम्हाला साथ देणाऱ्या आमच्या भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस येतो, स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो, एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, आयुष्याला योग्य दिशा देतो. जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.. आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!!

आई तू आमचा जीवनातील प्रकाश आहेस आणि तुझ्या विना आमचे आयुष्य अपू र्ण आहे. तुझ्या वाढदिसानिमित्त प्रार्थना करते की तू कायम आनंदी आणि स्वस्थ रहाविस … Happy birthday आई

हॅपी बर्थडे दोस्ती कभी बड़ी नहीं होती, निभाने वाले हमेशा बड़े होते हैं… पाटील आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

मोठी बहीण ही आई – वडीलांपासून वाचवणारी असते तर छोटी बहीण आपल्याला कायम तिच्या पाठीमागे लपवणारी असते. 😊बहिणींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎊🎂

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट. पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट. Happy Birthday 🧁

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण.. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण.. आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..! वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शु भेच्छा.

Happy Birthday Wishes In Marathi for Husband

birthday wishes in marathi children
birthday wishes in marathi children

येथे नवीन सुरुवात आणि रोमांचक साहसाचे वर्ष आहे! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि येणारे वर्ष तुमचे सर्वोत्तम जावो.

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे कॅडबरी बॉय आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

🥳🎂सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस🥳🎂 🎉❤️सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना❤️🎉 🥳🎂सोनेरी सूर् याची सोनेरी किरणेसोनेरी किरणांचा सोनेरी दिवस🥳🎂🎉❤️सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छाकेवळ सोन्यासारख्या लोकांना❤️🎉 Copy

जल्लोष आहे गावाचा… कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा… अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

वडिलांसाठी (Dad) तुझा हात धरून चालायला शिकलो, प्रत् येक अडचणीत तुझं बळ वाटतं, बाबा, तुझ्यासारखा कोणी नाही, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 👑🙏

विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली. तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता, नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन, आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया. सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी. यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी. !!! वाढदिवसाच्या हार् दिक शुभेच्छा !!!

Vadhdivsachya Hardik Shubhechha Happy Birthday Wishes In Marathi With Flowers

happy birthday wishes in marathi emotional
happy birthday wishes in marathi emotional

🍁तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फु लासारखे फुलून जावो,🍁 ]|I{•——» 🎀 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎀 »——•{I|]

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा!

देवाकडे एकच मागणं आमच्या भाऊजिना खूश ठेवं यापलीकडे नसावं काही आयुष्यात दुसरं मागणं

आई माझी मायेचा झरा दिला तिने जीवनाला आधार ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई” आई तुला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, वाढदिवसाच्या हार्दिक शुभे च्छा!

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो, एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो…!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

माझ्या प्रिय मित्रा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी एक खास दिवस असतो. तू एक असा व्यक्ती आहेस ज्याच्यामुळे नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू असते. तुझा आनंद आणि हसू हे आमच्यासाठी खूप अनमोल आहे.

हॅपी बर्थडे तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा… तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

दोन्ही हातांनी माझे घरटे सांभाळून… मला भरारीची उमेद देणारी प्रत् येक धाडसी निर्णयात बिनधास्त लढ मी आहे, असा विश्वास देणारी… हरलो तर कवेत घे णारी आणि जिंकलो तर अभिमानाने माझ्याच कडे पाहणारी.. स्वतःला पारखण्याची संधी देणारी आणि माझ्यात मिसळूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणारी… अश्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…!!!

आज तुमचा वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक, तुमचं यश, ज्ञान आणि तमची कित वृदधीगत होत जावो, आणि सुखसमृद्धीची बहार तुमच्या आयुष्यात नित्य येत राहो, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेस्तोवर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Happy Birthday Wishes In Marathi For Daughter

birthday wishes in marathi in sister
birthday wishes in marathi in sister

या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार आणि सर्वात आनंदी व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा!

बाबा तुमचे जीवन आनंदाने भरलेले जावो🙏😌 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच् छा 💌

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मम्मी पप्पांची छोटीसी बाहुली आहेस. तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस. लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

हसताना तुमच्या चेहऱ्यावर पडलेले डिंपल्स लाजवतात सगळ्यांना तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेस्तोवर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🎂

आई नंतर जर तुमच्यावर जीव टाकणारी कोणती व्यक्ती असेल तर ती तुमची बहीण असते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझ्या आयुष्याचे अविभाज्य अंग आहेस आणि तुझी साथ असल्यामुळे नेहमी आनंद मिळतो.

भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार भाऊ नी राडा येवढा केलाय की भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला जन्मदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा.

प्रेमाचा सागरात माझ्या बहिणीला मिळाला योग्य जोडीदार जीजू तुम् हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi Images

birthday wishes in marathi hindi
birthday wishes in marathi hindi

🍁आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतोप्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच 🥳 माझी राजकन्या तुला 🍁 वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🍁

🎉🎂🙏मला माहिती आहे की मी खूप चांगला मुलगा मुलगा नाही बनू शकलो पण तुम्ही माझ्यासाठी कायम आदर्श वडील होतात. जन्मदिन मुबारक बाबा🎉🎂🙏

🎊बाबा तुमच्या विषयी काय बोलणार तुम्ही आमच्या कुटुंबाचा दागिना आहात. वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा🎊🙏

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

तुमच्यासारखे प्रमळ भाऊजी आम्हाला लाभले त्यासाठी आम्ही मानतो देवाचे आभार आणि आज करतो तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारखं तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे तुम्हाला वाढदिवसाच्या खू प खूप शुभेच्छा.

तुझ्यासारखाच अप्रतिम दिवस तुला ही शुभेच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि पुढचे वर्ष अविश्वसनीय क्षणांनी भरलेले असावे.

आजचा तुमचा दिवस जावो आनंद आणि समृद्धीने भरलेला जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

करोडो के बस्ती में एक दिलदार हस्ती। Happy birthday bro

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Birthday Wishes In marathi for Sister

birthday wishes in marathi jivlag
birthday wishes in marathi

नवे क्षितीज नवी पाहट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे dashing boy या नावाने प्रसिध्द असलेले आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

तू असतोस तिथं सकारात्मकता पसरते, तुझं हसू इतरांचं आयुष्य उजळतं, हे हास्य कधीही न थांबो, वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा! 😊💐

आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी भांडणे झाली त्याबद्दल सॉरी म्हणण् याची ही उत्तम संधी आहे. तू माझ्यासाठी जे काही केले आहेस त्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद. लव्ह यू सो मच डिअर. हॅप्पी बर्थडे…!!!

नवा गंध ,नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही. वाघासारख्या भावाला… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आमच्या वहिनींचे चॉकलेट बॉय हँडसम असूनही माझी बहीण सोडून इतरांना रिजेक्ट करणाऱ्या माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तुच आहे छावा भावाची हवा..आता तर DJ च लावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !

😇वाढदिवस येतो, स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो😇 आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!🎂😇वाढदिवस येतो, स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो😇 आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण, मित्र नाही तर भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण जिव आहे.. आपला, भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear, तुला Success मिळो Without any Fear प्रत्येक क्षण जग Without any Tear, Enjoy your day my Dear, हॅपी बर्थडे

जान बोलणारी कोणी गर्ल फ्रेंड असो वा नसो पण ए हिरो बोलणारी एक बहिण नक्की असावी.🎊 प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎂

जरी तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस पण तू समजूतदार पणात माझ्यापे क्षा मोठी आहेस. Happy birthday sis💖🎉🎉

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय.. हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभे च्छा…

Happy Birthday Wishes Marathi

birthday wishes in marathi children
birthday wishes in marathi children

तुझ्या जीवनात यशाचा दिवा असाच नेहमी तेवत राहो तुझी सारी माणसं तुला सदैव सुखात ठेवत राहो!

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन ये तो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी…!

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!!

तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂 🎁

प्राणाहून प्रिय बायको, तुला वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

आई, तू माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस. तुझे प्रेम आणि सहवास मला कायम नवीन ध्येय गाठण्यासाठी मदत करते त्यासाठी तुझे खूप खूप आभार आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉🙏💖

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो, देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

अंगात जीव नसूनही समोरच्याला शब्दाने गार करणारे आमच्या घरात सगळ्यांचा मान घेणाऱ्या माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा…!!!

तुमच्या जीवनात कितीही अडचणी आले तरी तुम्ही नेहमीच सकारात्मक राहा आणि ते पार करा. तुमचं पुढचं वर्ष यशस्वी होवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 🎁

कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा दहापट गोड असलेल्या खास अशा प् रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

Birthday Wishes Marathi

birthday wishes in marathi aho
birthday wishes in marathi aho

येणारे सर्व दिवस तुमच्या आणि दीदीच्या आयुष्यास सुखाचे क्षण आणोत ही प्रार्थना, भाऊजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🍁नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा ह्याच तुम्हांला 🫵वाढदिवसानिमित्त हार्दिक शु भेच्छा.🍁

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

╰☆☆ नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, ☆☆╮ ╰☆☆ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !! ☆☆╮

चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण, तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच् छा…!

🙏बाबा मला आशा वाटते की आजचा दिवस हा तितकाच सुंदर जाओ जेवढे तुम्ही सुंदर आहेत….🥰🎉🎉🙏

😇तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो😇 वाढदिवसाच्या 🎂खू प खूप शुभेच्छा! 🥳

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा.

Happy Birthday Wishes in MarathiLove Birthday Wishes in Marathi
Happy Birthday Wishes in Marathi for WifeHappy Birthday Wishes in Marathi for Husband
Happy Birthday Wishes in Marathi for SisterHappy Birthday Wishes in Marathi for Brother