[1194+] Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (2025)

Welcome to MarathiBirthday.in – The Best Place to find Beautiful Happy Birthday Wishes in Marathi. Birthdays are Special, and a Kind Wish can make them even More Memorable. Here, you’ll find a collection of “Best Happy Birthday Wishes in Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी” that you can share on WhatsApp, Facebook, Instagram, or Send Personally. Every wish is simple and full of love, making your loved ones feel happy on their special day. 🎂💕

On this site, You will find the best Marathi Birthday Wishes, including Happy Birthday Wishes in Marathi for Love, Happy Birthday Wishes in Marathi Text,  Heart Touching Birthday Wishes in Marathi, Birthday Wishes in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी & Happy Birthday Wishes for Wife in Marathi. Just pick your favorite wish and make someone’s birthday special with words from your heart!

Contents

Happy Birthday Wishes in Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

baykola lagnachya vadhdivsachya shubhechha quotes
baykola lagnachya vadhdivsachya shubhechha quotes

तुमच्या जीवनात लक्ष्मी, सरस्वती आणि देवीचा आशीर्वाद सदैव असो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂💕

उगवता प्रत्येक सूर्य तुम्हाला सुखकर आयुष्य देवो, तुम्हाला वाढदिवसाच् या लाखमोलाच्या शुभेच्छा 🎂❤️

आई माझी सर्वप्रथम गुरू तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू. वाढदिवसाच् या खूप खूप शुभेच्छा आई.🎂😚

कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂💕

तुमच्या जीवनात केवळ सुख, शांती आणि समृद्धी असो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💕🎂

लखलखते तारे, चमचमते तारे, खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठीच आज तारे सजले माझ्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂💕

heart wife happy birthday bayko wishes in marathi
heart wife happy birthday bayko wishes in marathi

💖येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो, देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध् दी आणि समृद्धी मिळावी.. 🥳 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

तुझा वाढदिवस माझ्यासाठी खूपच खास आहे आई. तू जेवढी आनंदी राहशील ना तेवढी मी पण आनंदी राहील.♥️🎂

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनं द मिळावा HAPPY BIRTHDAY🎂💕

birthday wishes in marathi card
birthday wishes in marathi card

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे दे वा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात. मी नेहमी खु श राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात. आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात, आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभे च्छा.

तुमचा वाढदिवस ख़ास आहे, कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात. या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात. बाबा तुम्हाला वाढदिवसाच् या शुभेच्छा!

जगातले सर्व सुख तुला मिळावे, आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे, हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 🍰

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday wishes in marathi download
happy birthday wishes in marathi download

झेप अशी घ्या की, पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान असे मिळवा की, सागर अचंबित व्हावा…. इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबाणाने धैर्याचे गगन भेदून यशाचा लखलखीत प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…! हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना…!

आली लहर आणि केला कहर वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा देऊन आज करा पार्टी ऑफर

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे. जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी दे वांहूनही श्रेष्ठ मला माझी आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे, माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे, क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण, हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा दिवस प्रेम, हास्य आणि आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींनी भरलेला असावा.

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांची सोनेरी दिवस, सोने री दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, केवळ सोन्यासारखा लोकांना, वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!!

प्रिय पतीदेवा, आपले वर्णन करण्यासाठी काही खास शब्दः अद्भुत, आश् चर्यकारक, अद्वितीय, अतुलनीय, Handsome देखणा, मजबूत, अविश्वसनीय. आपली साथ कायम असो. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

happy birthday husband wishes in marathi funny
happy birthday husband wishes in marathi funny

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!!!

तुमच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा मला जीवनाचे रहस्य सांगतात, तुम्ही मला कायम विठ्ठलासारखे भासता, प्रिय बाबा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

birthday wishes in marathi jigri
birthday wishes in marathi jigri

क्षणांनी बनत आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत राहा.. क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही.. हार असो व जीत हर्ष असुदेत सदैव मनी अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी असाच बहरत राहा.. !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !🌞 कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !🎂 🍁तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा.🍁

आई, तू एक सुंदर फुल आहेस जे कायम सुगंध पसरवत राहते. तुझ्या प्रेमाची कोणतीही सीमा नाही. तुझे प्रेम आणि सहवास वाढत राहू दे. तुझे खूप खूप आभार कारण तू मला खूप जीवनात महत्वपूर्ण शिक्षण दिले. तू निरोगी रहावे आणि सतत माझा सोबत रहावे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

व्हावास तू शतायूषी,व्हावास तू दीर्घायुषी ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी ! वाढदिवसाच्या शुभेच्छा !

birthday wishes in marathi baby girl
birthday wishes in marathi baby girl

इच्छेच्या समुद्रातील मोती तुझ्या नशिबात असो तुझ्यावर प्रेम करणारे सतत तुझ्या जवळ असोत वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

💐नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प् रत्येक इच्छा 🥳 वाढदिवशी हीच एक सदिच्छा! 🥳

🙏 तुमचा वाढदिवस ख़ास आहे, कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात.. या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझे जग तू आहेस, माझे सुख तू आहेस, माझ्या जीवनाच्या वाटेवरील तू अखंड प्रकाश आहे, माझ्या जीवनाचा तूच खरा अर्थ आहेस. तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

birthday wishes in marathi for daughter
birthday wishes in marathi for daughter

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात… बाकी सारं नश्वर आहे! म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा …!

छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे कपल भांडतात, तेच खरे एकमेकांवर प्रेम करतात, बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो; आणि प्रत्येक वेळी आम् ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

😇बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार, नेहमीच दिलात आश्वासक आधार, तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास, जणू बनलात आमचे श्वास. तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला, सुख समाधान मिळो तुम्हाला. तुम्हाला दीर्घायु लाभू दे, तुमचे स्वप्न 🎂पू र्ण करण्याचे बळ आम्हा मिळू दे!😇

🍁प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या🫵 यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो. तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा. तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.🎂 🍁वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.🍁

नाते तुमचे माझे,नेहमी असेच फुलत जावे, जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा. तुझे आयुष्य आनंदाने भरून जाऊदे तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवो. मी तुझा खोडकरपणा सहन करण्यासाठी सदैव तयार असेन. आशा करतो की आपली भेट लवकर होईल.

happy birthday papa wishes in marathi emotional
happy birthday papa wishes in marathi emotional

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी, ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

💐मी खूप भाग्यवान आहे,मला बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी, मला एक सोबती मिळाली, प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस 💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💐

🎂🥳मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी🎂🥳 🎉❤️हॅपी बर्थडे क्युट सिस्टर❤️🎉 🎂🥳मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारीआणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी🎂🥳🎉❤️हॅपी बर्थडे क्युट सिस्टर❤️🎉

happy birthday wishes in marathi hd images download
happy birthday wishes in marathi hd images download

माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझे माझ्या आयुष्यात असणं माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. तू कायम माझ्या अपेक्षा पूर्ण करत असतो. मी आशा बाळगतो की तू कायम यशस्वी होवो आणि प्रगतीपथावर राहावो.

😇वाढदिवस शुभेच्छा मराठी चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही तुझ् या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही यशवंत हो दीर्घायुषी हो बाळा तुला आजीआजोबांकडू न😇 🥳 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🥳

आयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या जगातील.. नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे.. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की, मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रे मळ स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आयुष् यामध्ये बरीच माणसं भेटतात काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes in Marathi

birthday wishes in marathi copy paste
birthday wishes in marathi copy paste

Happy Birthday Wishes in Marathi वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस .. आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎁

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे.

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा…!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात, आयुष्भर ते कर्ज फेडतात… आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात ते फक्त वडिलच असतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभे च्छा बाबा…!!!

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.. शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉

प्रेयसीसाठी तुझ्या डोळ्यांत स्वप्नं आहेत, आणि माझं प्रत्येक स्वप्न तुझ्यासाठी आहे, माझ्या प्रेयसीस वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा! 💘🌸

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा

happy birthday wishes in marathi best friend
happy birthday wishes in marathi best friend

तुमच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक अडचणीला तुम्ही आशा आणि धैर्याने पार करा. तुमचं पुढचं वर्ष उज्ज्वल होवो. 🎂 🎁

🌞नवे क्षितीज नवी पाहट ,🌤 फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या🫵 चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सजू दे अशीच आनंदाची मैफील प्रत्येक क्षण असाच असावा सुखद वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

🌞तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !💐 तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂

birthday wishes in marathi for father
birthday wishes in marathi for father

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन ये तो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

वाढ दिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट, पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट. तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते ! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते !! मग कधी करणार पार्टी ? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

जीजूशिवाय घर वाटते खाली, ते असले की, हसते साली, जीजू तुम्हाला लाडक्या सालीकडून वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

आयुष्य सुंदर बनवणार्‍या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… हॅप्पी बर्थडे Hubby

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आपल्या प्रेमाचे नाते असेच दिवसेंदिवस बहरतच जावे, प्रिये, आज तुझ्या वाढदिवशी तू माझ्या प्रेमात भिजावे. प्रिय बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!

वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy birthday wishes in marathi calligraphy
happy birthday wishes in marathi calligraphy

माझी अशी प्रार्थना आहे की, तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो. जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझे स्मितहास्य उत्सव साजरा करण्याचे कारण आहे. तुझे प्रेम जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे. तुझ्या चुंबनांच्या वर्षावात वाढदिवसाच्या हजारो मेणबत्त्या पेटूवू इच्छिते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जन्मदिवसाच्या दिवशी तुम्हाला अशा आशा आणि प्रेरणा मिळो, की तुम् ही आपल्या स्वप्नांच्या दिशेने अधिक जोमाने वाटचाल करू. 🎂 🎁

जन्मो जन्मीआपले नाते असेच अतूट राहावे. आनंदाचे सप्तरंग जीवनात यावे . हीच आहे आजच्या खास दिवशी सदिच्छा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आई, तू कायम माझी मदत करत असतेस आणि मला प्रेरणा देत असतेस. तू प्रत्येक संकटात माझे रक्षण करत असतेस. आई तुझे खूप आभार तू आयुष्यात चांगले मार्गदर्शन केले. तू कायम माझ्या सोबत राहावी, तुला निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना. Happy birthday आई

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो. बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो. आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा,🎂💐 तू माझा हिरो आणि सर्वोत् तम प्रेरणा आहेस🙏🙏

आज काल माझ्या स्वप्नांनाही तुझी संगत झाली आहे, तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला रंगत आली आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू नेहमी निरोगी राहावे, तंदुरुस्त राहावे आणि जीवनातील सर्वोच्च ध् येय साध्य करावे. भूतकाळ विसरून जावे आणि नेहेमी भविष्याकडे मार्गस्थ व्हावे हीच देवाकडे प्रार्थना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तु माझ्या हृदयाची राणी राहशील. तुझ्या जीवनात कायम यशस्वी होवो हीच प्रार्थना.

माझ्या प्रिय मामा मामी ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझ्या आयुष्यातील चांगल्या व्यक्ती आहेत. तुम्ही तुमच्या जीवनात कायम आनंदी राहा आणि यशस्वी व्हा.

birthday wishes in marathi for elders
birthday wishes in marathi for elders

कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस… बायको तुला, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…!

🍁तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂

🎉🎉मला कायम प्रोत्साहन देण्यासाठी धन्यवाद बाब. तुम्ही या जगातील बेस्ट बाबा आहेत. तुमगला जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎉🎉

मिळावा तुम्हा आनंद हीच आहे इश्वरचरणी प्रार्थना जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा COPY

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर् ण होऊ दे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे हीच ईशवर चरणी प्रार्थना.

दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या या खास दिवशी तुमचं जीवन भरपूर आनंद, प्रेम आणि यशाने सजले लं असो. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाबा तुम्ही आम्हाला चांगले आयुष्य देण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली खूप त्याग केला. तुम्ही माझ्या जीवनात असणाऱ्या व्यक्ती मधली एक व्यक्ती आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

🫠आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, तुमच्या मनातील सर्व स्वप्न पू र्ण होऊ दे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे🫠 हीच ईशवर चरणी प्रार्थना.💐

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं.. तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं. त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो. हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.

बेस्ट जीजू म्हणून तुम्ही आतापर्यंत स्वत:ला केलेत सिद्ध

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

birthday wishes in marathi card
birthday wishes in marathi card

लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे तुमचे आयुष्य तुम्हाला मिळो समृद्धी आणि संपत्ती अफाट, वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा जीजू

वाद झाला तरी चालेल पण भावाच्या बर्थ डे ला DJ लावून नाद झालाच पाहिजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जगातील सर्वात प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमचे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास…. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

🎂🎂 चंद्रा पेक्षा सुंदर चांदणी, चांदणी पेक्षा सुंदर रात्र, रात्रीपेक्षा सुंदर आयुष्य, आयुष्या पेक्षा सुंदर असणाऱ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎊🎉🎉

आयुष्यात तुम्हाला सुख, समाधान, समृद्धी मिळो आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाबा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं ! भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम ! जन्मादिवसस्य शुभाशय: ! जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, तुझ्या पंखानी आकाशात उंच भरारी घेऊ दे. तुला उदंड आयुष्य लाभू दे. हिच परमेश्वर चरणी प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या लक् ष लक्ष शुभेच्छा!

लाख लाख शुभेच्छांनी मिळू दे तुम्हाला उजळ आयुष्य तुम्हाला मिळू दे सर्वकाही जे इच्छिले मनी सर्व

पावसाळे मे ऊन पडया उन्हाळे मे गारा … थंडी मे पड्या पाऊस… और तेरा वाढदिवस आज पड्या… इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तुच आहे छावा भावाची हवा..आता तर DJ च लावा. 🥳 ░▒▓█ वाढदिवसाच्या🎂 हार्दिक शुभेच्छा भावा ! █▓▒░

आजोबांसाठी तू माझा मार्गदर्शक आणि प्रेरणा आहेस, तुझं जीवन हेच शिकवण आहे, आजोबा, वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🙏🎂

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे!

happy birthday wishes in marathi kavita
happy birthday wishes in marathi kavita

विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये, म्हणुन संपुर्ण डबाच तु झ्यासाठी पाठवलाय! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू.. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे.. तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभे च्छा!

Heart Touching Birthday Wishes in Marathi

birthday wishes in marathi in english
birthday wishes in marathi in english

तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या विशेष दिवशी, मला आशा आहे की आपण प्रेम, हास्य आणि आपल्याला आनंद देणार्या सर्व गोष्टींनी वेढलेले असाल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझा वाढदिवस खूप खास आहे. आज तुझ्या आनंदासाठी अम्ही सर्व काही करायला पाहिजे फक्त तू सांग तुला काय हवंय मी ते लगेच देण्याचा प्रयत्न करेन. मी एका प्रिय मित्रासाठी येवढे नक्की करू शकतो.

चांगल्या आणि वाईट वेळेत तुम्ही दिलीत मला साथ, वाढदिवसाचा आजचा दिवस तुमच्यासाठी आहे खास, पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

💐नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. आजचा दिवस खूप खास आहे, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. 🥳 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात. आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा. ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा.. इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा.. हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना.

🍁जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली✨ तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या 🎂खूप खूप शुभेच्छा!🍁

आमच्या मैत्रीचे बंध असेच घट्ट राहोत, तुझ्या आयुष्यातील सर्व दु:ख माझ्या वाट्याला येवोत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, देव तुझ्या मनोकामना पूर्ण करो, तुला माझ्या नजरेतून जग पहावे आणि मी माझ्या डोळ्यांनी!

आई कडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

happy birthday wishes in marathi dada
happy birthday wishes in marathi dada

प्रिय मित्रा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझ्यासाठी देवाने दिलेली मौल्यवान भेट आहेस, जरी मी आज तुझ्या सोबत नसलो तरीपण तुझ्यासाठी आनंदी आहे.

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण, तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो, आणि या दिवसाच्या अनमोल, आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो, हीच मनस् वी शुभकामना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यभरासाठी साथ दयायची कि नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे. Happy Birthday Jaan!

खरंच मी लकी आहे की, मला तुझ्यासारखा भाऊ आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा.

माझ्या जीवनातील प्रत्येक यश अपयशात जी स्त्री, खंबीरपणे माझ्या सोबत उभी राहिली. जिने नेहमीच मला सुखात ठेवले, जिला नेहमीच माझी चिंता असते, अशा माझ्या प्रिय लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!

शेजाऱ्यासाठी तुझ्यासारखा शेजारी म्हणजे सौख्य, नेहमी मदतीला धावणारा तू, शेजाऱ्याला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा! 🏡🎉

Happy Birthday Wishes in Marathi for Hubby

happy birthday wishes in marathi jokes
happy birthday wishes in marathi jokes

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आपले लाडके, गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे डॅ शिंग बॉय या नावाने प्रसिद्द असलेल्या आपल्या रॉयल भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात. तुमच्या मदतीशिवाय अम्ही कधीच इथपर्यंत पोहचू शकलो नसतो.🎊 वाढदवसानिमित्त शुभेच्छा🥰🙏

Happy Birthday Wishes in MarathiLove Birthday Wishes in Marathi
Happy Birthday Wishes in Marathi for WifeHappy Birthday Wishes in Marathi for Husband
Happy Birthday Wishes in Marathi for SisterHappy Birthday Wishes in Marathi for Brother