🎂🎉सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला🎉🎂 ❤️🥳हॅपी बर्धडे बहना🥳❤️ 🎂🎉सुंदर नातं आहे तुझं माझं,नजर न लागो आपल्या आनंदाला🎉🎂❤️🥳हॅपी बर्धडे बहना🥳❤️
दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास, शुभ ईच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास, तुमच्या आयुष्यातुन घ्यावा दुःखाने संन्यास, समृद्धीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास!
आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा. मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि मी आणखी एक मौल्यवान वर्ष तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही माझ्या जीवनात आलेली सर्वात चांगली गोष्ट आहात! मला इतके हास्य, इतके आनंदी आणि खूप-खूप प्रेम देऊन तुम्ही माझं जीवन फुलवलं. आपल्या वाढदिवशी मला तुम्हाला धन्यवाद द्यायला आवडेल आणि मी आठवण करून देऊ इच्छित आहे कि, मी तु मच्यावर खूप-खूप प्रेम करते. वाढदिवसाच्या प्रेमभरे शुभेच्छा!
साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेस्तोवर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Bayko Birthday Wishes Marathi

तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
फुलांनी अमृत पेय पाठविले आहे, सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे, तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा… असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण् याने आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली… पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले… पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले… आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं! बस्स! आणखी काही नको… वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !!!
🥳कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला🥳 जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂
तू स्वतःवर विश्वास ठेव, कारण तुझ्या आत असतो मोठा प्रकाश, तोच तुला पुढे नेईल, वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🔥🌟
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात… बाकी सारं नश्वर आहे! म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला भरपुर शु भेच्छा ..!
आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील, तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ, प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल. माझ्या प् रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! आयुष्याच्या या पायरीवर.. तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…!
तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट काळात माझ्या सोबत राहिलात. आणि आपण माझ्यासाठी जे काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय, पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂🥳सर्वात वेगळी आहे माझी बहीण सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही🥳🎂 ❤️🎉हॅपी बर्थडे ताई🎉❤️ 🎂🥳सर्वात वेगळी आहे माझी बहीणसगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीणकोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाहीमाझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही🥳🎂❤️🎉हॅपी बर्थडे ताई🎉❤️
तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत आजचा दिवस.
Sister Birthday Wishes Marathi

वाढदिवसाच्या या खास दिवशी मी तुला शुभेच्छा देतो. तुला यशस्वी होण्यासाठी मी नेहमी प्रार्थना करेन. तू तुझ्या जीवनात नेहमी तेच करतो ज्यातून तुला आनंद मिळतो मी त्या आनंदासाठी प्रार्थना करत राहीन.
आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे वडील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
देवा माझ्या मित्राला सुखात ठेव त्याचा वाढदिवस कधी ही असुदे प्रत् येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो त्याला आनंदी ठेव. Happy Birthday Mitra.
हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये, अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये, पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा हिच परमेश्वर चरणी प्रार्थना… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो. हीच मनस्वी शुभकामना.
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ, कधीही सोडला नाहीस माझा हात, कधी चिडलो, भांडलो तरी प्रेमाने तू देतेस मला साथ, बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.🌤 ह्याच तुम्हांला ░▒▓█ वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! █▓▒░
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा, तुम्ही आम्हाला जीवनात अनेक धडे शिकवले आणि प्रत्येक संकटात साथ दिली.
🥳🎂तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली🎂🥳 ❤️🎉तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉❤️ 🥳🎂तुझा चे हरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली🎂🥳❤️🎉तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉❤️
Happy Birthday Wishes for Love

तुम्ही जिथे उभे आहात, तेथे तुमच्या मेहनतीचा व यशाचा ठसा आहे. तुमच् या पुढील मार्गावर अधिक यश मिळो, वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 🎁
✨प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे! 🥳 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂
माझ्यासाठी तू काय आहेस हे तुला वेगळं सांगायची गरज नाही, पण आजचा दिवस खास आहे आणि या खास दिवशी तू माझं सर्वस्व आहेस हेच मला तुला सांगायचं आहे , तुला कायम मी साथ देईन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती अन आज किनारी आली शुभेच्छां ची भरती… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला मला नाही मिळाला म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे ना… हॅपी बर् थडे भावा…
काम करणाऱ्या मित्रासाठी तुझं मेहनतीचं बळ प्रेरणा देतं, तू यशाच्या शिखरावर पोहोचो, वाढदिवसाच्या प्रामाणिक शुभेच्छा! 💼💪
चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच् छा.
🌞उगवता सुर्य तुम्हाला 🫵आशीर्वाद देवो.. बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो.. आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. 🍁वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभे च्छा!🍁
प्रिय आई, आज तुझा वाढदिवस आहे आणि मी तुला वाढदिवसाच्या खूप खू प शुभेच्छा देते. तू कायमच माझी सगळ्यात आवडती मैत्रीण आहेस, माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या सोबत उभी असतेस. मी तुझी खूप आभारी आहे कारण तू मला जन्म दिला. तू नेहमी माझ्याबरोबर आनंदी, निरोगी रहावे हि प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🥳प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमीच नाक मुरडते पण जेव्हा पण वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेतीच माझी क्युट बहीण खूप खूप प्रेम आणि माझी लाडकी 🎉❤️हॅपी बर् थडे ढमे❤️🎉 🎂🥳प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमीच नाक मुरडतेपण जेव्हा पण वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेतीचमाझी क्युट बहीण खूप खूप प्रेम आणि माझी लाडकी 🎉❤️हॅपी बर्थडे ढमे❤️ 🎉
Happy Birthday Wishes for Girlfriend in Marathi

कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस… 🥳 वाढदिवसाच्या 🎂शुभेच्छा! 🥳
शिक्षक तुमचं शिकवणं आयुष्यभर पुरणारं आहे, तुमचं ज्ञान आमचं आयुष्य घडवतं, सर/मॅडम, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 📘🌟
🥳🎂तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही.🥳🎂 🎉❤️बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉❤️ 🥳🎂तुझ्याशिवाय माझ्याजगण्याला काहीच अर्थ नाही.🥳🎂🎉❤️बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉❤️
विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली. तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता, नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन, आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया. सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी. यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी. !!! वाढदिवसाच्या हार् दिक शुभेच्छा !!!
तुमच्या आयुष्यात नवीन संधींचं वारे वेगाने वाहू दे, तुमच्या प्रत्येक दिवसाला यश आणि आनंद मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂 🎁
✨आज आपला वाढदिवस, आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस आपला असा असावा कि समाजातील🍁प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा. 🥳 ღ(¯`◕‿◕´¯) ♫ ♪ ♫ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ♫ ♪ ♫ (¯`◕‿◕´¯)ღ!🎂
मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
आई, तू माझ्यासाठी खूप अनमोल खजिना आहेस. तू मला कायम प्रेम आणि आनंदाने वाढवले आहेस माझे सगळे लाड पुरवले आहेत. तुम्ही दिलेल्या उत्तम शिक्षणाच्या जोरावर मी आयुष्यात यशस्वी होत आहे. आई, तुझा वाढदिवस आम्हाला नेहमीच आनंद देत असतो. मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि आशा करते की तू येणारे प्रत्येक वर्ष तुला सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणि भरभराटी चे जाओ.
देवाकडे माझी एकच प्रार्थना राहील. माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरचे हसू कायम राहू दे. ❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎊🎂
आई तुला जन्मदिनाच्या भरपुर शुभेच्छा. तू नेहमी माझ्यासाठी प्रार्थना करतेस आणि माझ्या आयुष्यात मला यशस्वी आणि समृध्द होण्यासाठी प्रेरणा देतेस.
🚩🙏🏻जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.. शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..🙏🏻🚩 🎂❤️आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..❤️🎂 🚩🙏🏻जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..🙏🏻🚩🎂❤️आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे ..❤️🎂
🎊🎉मी या जीवनात खरचं खूप भाग्यशाली आहे की मला इतके जीवापाड प् रेम करणारे आणि प्रोत्साहन देणारे वडील भेटले. Happy birthday पापा🎊🎉
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
🎂🎉दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व् हावी माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा🎂🎉 🎂❤️हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला❤️🎂 🎂🎉दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्यातुझी ओळख फक्त सुखाशी व्हावीमाझी फक्त हीच इच्छा आहेतुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा🎂🎉🎂❤️हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला❤️🎂
गवता सूर्य तुम्हाला आशिर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो
🎂आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण 🥳 एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा..!🎂
प्रेमळ तुमचा स्वभाव, प्रेमळ तुमचे नेचर आमच्या जीजूंना मिळावे सुंदर आयु ष्य कायम
Love Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नानंद जी!🎊🎉 तू माझा चांगला मित्र आहेस आणि आमची मैत्री अशीच राहिली पाहिजे. 🙏🤗
माझ्या आयुष्यात तुमची भूमिका कायम एखाद्या सुपरमॅन सारखी राहिली आहे. तुमचे प्रेम आमच्यासाठी कायम स्पेशल आहे. हॅप्पी बर्थ डे बाबा🎉🙏
तुमच्या आगमनाने आयुष्य खूप सुंदर आहे, तुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहे, जाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही , आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहे…!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून तुमच्या यशाचा लख्ख प्रकाश चोहीकडे पसरवा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
प्रेमाने प्रेमासाठी साजरा करण्याचा हा दिवस जीजू तुम्हाला आमच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शु भेच्छा!
तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा… तुझं आमच्या आयुष्यात असणं म्हणजे उन्हामधल्या श्रावणधारा… वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
साली असते आधी घरवाली, जास्त काही नको तेवढी तुमची गाडी आजच्या दिवस हवी होती, बाकी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बरं का
कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं.. तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास आहे कि, हे तू समजून घेशील.. वाढदिवसाच् या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!
Happy Birthday Wishes for Lovely Wife in Marathi

तू माझी बहीण आहेस याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे, मी तुझ्याशिवाय आयुष् याची कल्पना करू शकत नाही! आश्चर्यकारक असल्याबद्दल धन्यवाद! वाढदिवसाच्या शुभे च्छा!!
तुमच्यावर होऊ दे सतत शुभेच्छांची बरसात हीच माझी इच्छा, जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस खास आहे, आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली, चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली, आणि आमचं सगळं आयुष्यच बदलू न गेली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच् छा.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत तेवढे तुला आयुष्य मिळो. तुला दुनियेतील सगळे सुख मिळो आणि त्या सुखाला कुणाची नजर न लागो. बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️💖🎊🎉
🎂🥳या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य🥳🎂 ❤️🎉अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा🎉❤️ 🎂🥳या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारीस्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवसआपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य🥳🎂❤️🎉अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा🎉❤️
उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो, पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो, जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले. तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे. वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.
🥳🎂प्रेमाचे नाते आपले आयुष्यभर जपून ठेव, तुझ्यासोबत वाढदिवस साजरा करायचा आहे. माझ्यासाठी खास वेळ ठेव…❤️🥳 ❤️🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️🎉 🥳🎂प् रेमाचे नाते आपले आयुष्यभर जपून ठेव,तुझ्यासोबत वाढदिवस साजरा करायचा आहे.माझ्यासाठी खास वेळ ठेव…❤️🥳❤️🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️🎉
तू माझ्यासाठी फक्त माझी पत्नी नाहीस तर, तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस. ती माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवते, कारण जसे तू मला समजून घे तेस. तसे इतर कोणीही मला समजून घेणार नाही. अशा सुंदर बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तुमचा वाढदिवस तुम्ही ज्या अद्भुत व्यक्ती आहात त्याचा उत्सव असावा. तुम्हाला जगातील सर्व सुखांच्या शुभेच्छा!
Happy Birthday Wishes in Marathi for Husband

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात.. काही चांगले, काही वाईट. काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे… मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही ! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नंद जी! 🎂असेच प्रेम देव आपल्यात ठेवो. 🤗
जल्लोष आहे गावाचा … कारण वाढदिवस आहे माझ्या लाडक्या भावाचा अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वडिलांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🙏
आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही.🎂 🍁वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍁
माझ्या प्रिय भावा, माझ्या मित्रा वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी आशा करतो की तुझ्या आयुष्यात कायम आनंद भरून राहावो तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. तु झ्यासारखा सच्चा मित्र मला मिळाला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.
कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट. पण थोड्याच वेळात त्या तु झ्यापर्यंत पोहचतील थेट. Happy Birthday
सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ, पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.
सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो, फुलासारखा मोहक हो आणि कुबेरासारखा ऐश्वर्यवान हो… वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 🎉
🌸माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही🌸 म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त🎂 ◦•●◉✿ आपुलकीच्या शुभेच्छा ! ✿◉●•◦
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, व आयुष्यभर तू माझ्याबरोबर असावे हीच माझी इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Birthday Sweetheart
Happy Birthday Wishes In Marathi for Love

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते, मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.
तुझ्यासाठी वेगळं असं काय लिहू आई, तू माझं जग आहेस आणि माझ्या जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा! Happy Birthday Aai
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार, नेहमीच दिलात आश्वासक आधार, तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास, जणू बनलात आमचे श्वास.. तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला, सुख समाधान मिळो तुम्हाला.. तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ, आम्हा मिळू दे! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य , आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा…!
🍁आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! 🍁 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..🎂
🥳सर्वात वेगळी आहे माझी बहीण सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही हॅपी बर्थडे 🎂 ताई !🥳
मैत्रिणीसाठी तू आहेस म्हणून जग सुंदर वाटतं, तुझ्यासोबतचे क् षण अमूल्य आहेत, माझ्या जिवलग मैत्रिणीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐👭
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो नाही असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले आता आणखी काही नको हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं बस्स! आणखी काही नको. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा, तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा, जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मी तुमच्या सोबत नसते तर सूर्य चमकलाच नसता! ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता तो दिवस मला खूप मोठा वाटतो. ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो. प्रिय, आपण आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday Wishes for Best Friend in Marathi

तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर यशाची छाप असो, आणि प्रत्येक अडचणीला तुम्ही मात करू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂 🎁
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं 🌤आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा💐
आई तुझा वाढदिवस म्हणजे एक खूप क्षण असतो. तुझ्यासारखी महान स्त्री माझी आई आहे याचा मला खूप गर्व वाटतो. तू तुझ्या आयुष्यात कायम यशस्वी व्हावे म् हणून मी प्रार्थना करते. Happy birthday आई
भाऊसाठी तुझ्या संगतीत बालपण सुंदर झालं, आजही तू आधार वाटतोस, भावा, तुझं आयुष्य उजळो, वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎉💪
भावा भावांचे नाते कायम खास असते. जेव्हा ते एकमेकाच्या सोबत असते.🫂🫂 Happy birthday भावा 🤟🏻
आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही, आय लव्ह यु. हॅप्पी बर्थडे…!!!
जेवढे भावाशी भांडतो त्याचापेक्षा जास्त तर त्याला जीव लावतो. भाऊ नाही जीव आहे माझा .. 🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा🥳
कधीकधी एक क्षणही आयुष्य बदलतो, आजचा दिवस तसाच खास ठरावा, तुझ्या आयुष्यात आनंदाचं साम्राज्य नांदावं, वाढदिवसाच्या हृदयातून शुभेच्छा! 🎉💫
आई माझी मायेचा झरा दिला तिने जीवनाला आधार ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी, तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई” आई आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
नवे क्षितिज नवी पहाट, फुलावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट.. स्मित हास्य तुझ्या चेहेऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी परमेश्वराचा आशीर्वाद सदैव राहो. लाडक्या मैत्रीणीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण फक्त आंनदच सर्वकाही नसतो मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी.
बोट धरून चालायला शिकवले आम्हाला आणि आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हाला अश्रू पुसून आपले हसवले आम्हाला परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अशा माझ्या बाबांना, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा!
🥳🎂आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती इतकी जवळ येते की, त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा विचारही करता येत नाही…🥳🎂 🎉❤️अशा माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉❤️ 🥳🎂आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती इतकी जवळ येते की,त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा विचारही करता येत नाही…🥳🎂🎉❤️अशा माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉❤️
Happy Birthday Wishes in Marathi for Teachers in Marathi

नात्याने तुम्ही आहात मोठे, पण तरीही नाही गाजवलात हक्क तुमच्यामु ळे मिळाले आम्हाला प्रेमाचे छत्र, दाजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडील अशी व्यक्ती आहे की जो मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःच् या स्वप्नांना गहाण ठेवतो. हॅप्पी बर्थडे बाबा🙏🎂🎉
🎂🎉🎉प्रत्येक अडचण सोप्पी होऊ दे तुझी. प्रत्येक क्षण आनंदी राहो तुझा. प्रत्येक दिवस सुंदर राहो आणि असेच तुझे आयुष्य असो. लाडक्या बहिणीला वाढदिवसाच् या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉🎉
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो… आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना…!!!
देव करो आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवो.🎉🎉💖 आम्ही जेव्हा जेव्हा तु झ्यासाठी देवाकडे प्रार्थना करू तेव्हा तेव्हा ती पूर्ण होवो.🎂🎊
तुझ्या वाढदिवसाची ची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते आणि तुला हे दाखवून द्यावेसे वाटते कि मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला, आणि खासकरून तू माझ्या जगात आलास… याचा मला खूपच आनंद होत आहे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वीटहार्ट…!!!
🥳🎂आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.🎂🥳 ❤️🎉हॅपी बर्थडे🎉❤️ 🥳🎂आयुष्यात सगळी सुख तुला मिळोफक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.🎂🥳❤️🎉हॅपी बर्थडे🎉❤️
गुलाबाच्या फुलांसारखा बहर येवो तुझ्या जीवनात सुगंधासारखा आनंद दरवळो तुझ्या मनात हॅपी बर्थडे
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण् याने आयुष्याची बाग खर्या अर्थाने बहरून आली. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले. पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले. आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नको… काहीच ! वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..
तुझ्या केवळ असण्यानेच आमचं आयुष्य आनंदी आहे, तू नेहमी निरोगी आणि सु खी राहा हिच देवाजवळ प्रार्थना… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🥳🎂माझ्या मित्रा, आजचा दिवस माझ्यासाठी आहे खूपच खास… परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो हाच आहे माझा मनापासून ध्यास…🥳🎂 🎉❤️वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा…🎉❤️ 🥳🎂माझ्या मित्रा,आजचा दिवस माझ्यासाठी आहे खूपच खास…परमेश्वर तुला उदं ड आयुष्य देवो हाच आहेमाझा मनापासून ध्यास…🥳🎂🎉❤️वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा…🎉❤️
नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो आणि माझ्याइतकं नशिबवान कोणीच नाही कारण तुम्ही माझे बाबा आहात, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा!
Happy Birthday Text Wishes in Marathi

मुली साठी माझी परी, माझा अभिमान, तुझं यश हेच माझं समाधान, तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🧚♀️🌟
तुझे माझे नाते खास आहे. कारण तुझे माझ्यावर प्रेम आहे. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील पण त्या शुभेच्छामध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील तुझे रुसवे – फुगवे मला आवडते, त्यातूनच तुझे माझे नाते फुलते. हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा माझ्याकडून प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…!!!
सर्वात दिलदार आणि आमच्यावर जीव ओतणाऱ्या माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. ! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
काहीही न करता मिळतं सारं, तरीही याचं रडगाणं सुरूच खरं, लहान असल्याचा नेहमीच गाजवतो तोरा, काही झालं की चढतो याचा तोरा. अशा माझ्या या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दिवसाची सुरुवात आणि शेवटही आज फक्त तुझ्यासाठी अशीच आयुष्यभर साथ तुला देतचं राहील.. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!
तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास.
🎉🎂जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!!🎂🎉 🥳❤️जन्मादिवसस्य शुभाशय: !!!❤️🥳 🎉🎂जीवेत शरद: शतं !!!पश्येत शरद: शतं !!!भद्रेत शरद: शतं !!!अभिष्टचिंतनम !!!🎂🎉🥳❤️जन्मादिवसस्य शुभाशय: !!!❤️
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार, नेहमीच दिलात आश्वासक आधार, तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास, जणू बनलात आमचे श्वास. तुमच्या जन्मदिनी प्रार् थना देवाला, सुख समाधान मिळो तुम्हाला. तुम्हाला दीर्घायु लाभू दे, तुमचे स्वप्न पूर् ण करण्याचे बळ आम्हा मिळू दे! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Wishes in Marathi for Wife

झेप अशी घ्या की पाहणार्याच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसनी घाला की पक्षांना प्रश्न पडावा, शान असी मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पहात राहवा, कर्तृत्वाच्या अग्निबानाने धेय्याचे गगन भे दुन, यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल, हीच सदिच्छा आपणास वाढदिवसाच् या मनस्वी शुभेच्!
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, हि एकच माझी इच्छा तु झ्या भावी जीवनासाठी…! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी, ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी! वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!
🍁तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा, तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा, जेव्हा तुम्ही एक तारा मागणार🍁
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो हीच मनस्वी शु भकामना!
तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे, जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे, तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे, जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुमच्या पुढच्या वर्षी प्रेम, यश, आरोग्य आणि धन्यतेची भरभराट होवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमचं जीवन प्रेम, प्रेरणा आणि यशाने भरलेलं असो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं असो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम्ही जिथे जाल, तिथे यश आणि आनंद तुमच्या मागोमाग येवो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
“आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचावे. तुम् हीला प्रत्येक दिवशी नवीन आशा आणि आनंद भेटावे. ” वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच् छा!
व्हावास तू दीर्घायुषी, जगावस तू शतायुषी, ही एकच माझी इच्छा, तु झ्या भावी जीवनासाठी… वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!
तुमचं जीवन एक सुंदर कथा असावी, जिथे प्रत्येक अध्याय हसरा आणि सुखी असावा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुमच्या जीवनात आणखी हसतं आणि चांगलं होवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमच्या जीवनात प्रत्येक पावलावर नवा उत्साह आणि आनंद येवो. तुमच्या सर्व स्वप्नांना पंख लागो आणि पूर्ण होवोत.” वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं 💫 आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची 🌹 फु लं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य ✨ संपन्न होवो हीच सदिच्छा.. 🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🥳
उगवता सुर्य 🌞 तुम्हाला खूप आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुझ्या आयुष्यात सुगंध भरो🌷,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. 🎂🙏वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!🎂🙏
तुमच्या जीवनात अनेक नवीन संधी येवोत आणि तुम्ही त्यांना योग्यरित्या पकडावं. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
त्या देवाचे आभार ज्याने तुमची ओळख करून दिली, एक सुंदर छान,बुद्धिमान दोस्त तुला मिळाला! मला नाही मिळाला म्हणून काय झालं. 🎂😂वाढदिवसाच्या शुभेच् छा मित्रा.🎂😂
Happy Birthday Wishes for Boyfriend in Marathi

तुमच्या जीवनात शांती आणि प्रेमाचा अखंड वारा वाहो. तुमच्या कष्टां चे फळ तुम्हाला नेहमीच यश मिळवून देईल याची तुमच्या पेक्षा जास्त खात्री मला. जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुमच्या जीवनात आशा आणि प्रेमाची कधीही कमी होऊ नये. तुमच्या जीवनात प्रत्येक दिवस नवा चांगला अनुभव घेऊन येवो. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये, अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये, पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा हिच परमेश्वर चरणी प्रार्थना… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न 💫 पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…! 🎂🥳Happy Birthday Dear.🎂🥳
नवा गंध नवा आनंद, नव्या सुखांनी नव्या वैभावांनी आपला आजचा आनंद शतगुणी व्हावा. वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!
तुमचं जीवन सदैव सुंदर आणि आनंददायक असो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभे च्छा!
वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस .. महिन्याचे तीस दिवस .. आठवड्याचे सात दिवस.. आणि माझा 😘 आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! 🎂🧨जन्मदिवसाच् या खूप साऱ्या शुभेच्छा .🎂🧨
तुमचं जीवन सुंदर, आनंदी आणि यशस्वी होवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी ! मागे वळून पाहता आमच्या शु भेच्छा स्मरणात राहावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला 💞 भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा ! 🎂💐वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा.🎂💐
आजचा दिवस तुमच्या जीवनात एक नवीन सूर्योदय घेऊन येवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात आनंद असो, तुमचे जीवन यशाने नेहमी फुलत राहो…! वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा!
तुमचं वय वाढलं तरी तुमचं मन आणि उत्साह कायम ताजं राहो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
